Sunday, June 22, 2025

Current Affairs 3rd June 2025 : चालू घडामोडी ०३ जून २०२५

 Chalu Ghadamodi 3rd June 2025

चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०३ जून २०२५) खाली दिले आहेत.


(Q१) २०२५ UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?


(A) पॅरिस सेंट जर्मन

(B) FC Barcelona


(C) रिअल माद्रिद


(D) न्यूयॉर्क FC


Ans-(A) पॅरिस सेंट जर्मन


(Q२) पॅरिस सेंट जर्मन ने कितव्यांदा २०२५ UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद पटकावले आहे?


(A) २


(B) ३


(C) १


(D) ४


Ans-(C) १


(Q३) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?


(A) अमेरिका


(B) चीन


(C) श्रीलंका


(D) नेपाळ


Ans-(B) चीन


(Q४) उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) अमित यादव


(B) अजय कुमार


(C) वीरेंद्र सिंह


(D) राजीव कृष्णा


Ans-(D) राजीव कृष्णा


(Q५) राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी निवड झाली आहे?


(A) बिहार


(B) झारखंड


(C) उत्तर प्रदेश


(D) मध्य प्रदेश


Ans-(C) उत्तर प्रदेश


(Q६) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत जपान ने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?


(A) ४


(B) ५


(C) ६


(D) ७


Ans-(B) ५


(Q७) Confederation of Indian industry CII च्या २०२५-२६ अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?


(A) राजीव मेमानी


(B) अरविंद कुमार


(C) प्रदीप शर्मा


(D) अनंत कुमार


Ans-(A) राजीव मेमानी


(Q८) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?


(A) २०


(B) २३


(C) २५


(D) २४


Ans-(D) २४


(Q९) देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे?


(A) रेवा


(B) दीव


(C) जळगाव


(D) जयपूर


Ans-(B) दीव


(Q१०) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे?


(A) ४


(B) ३


(C) १


(D) २


Ans-(D) २




(Q११) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चीन देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?


(A) ३०


(B) ३१


(C) ३२


(D) ३३


Ans-(C) ३२


(Q१२) लुईस मोटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?


(A) पोर्तुगाल


(B) चीन


(C) अमेरिका


(D) फ्रान्स


Ans-(A) पोर्तुगाल


(Q१३) Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक कोणी लिहिले आहे?


(A) शशी थरुर


(B) कपिल सिब्बल


(C) जयराम रमेश


(D) टीसीए श्रीनिवास राघवन


Ans-(D) टीसीए श्रीनिवास राघवन


(Q१४) पोर्तुगाल संसदीय निवडणुकीत लुईस मोटेनेग्रो यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने किती जागा जिंकल्या आहेत?


(A) ९०


(B) ९१


(C) ९४


(D) ९३


Ans-(B) ९१


(Q१५) युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) शेखा नासिर अल नौवेस


(B) ग्लोरिया ग्वेवारा


(C) एव्हंका ट्रम्प


(D) आरती सुब्रमण्यम


Ans-(A) शेखा नासिर अल नौवेस


(Q१६) शेखा नासिर अल नौवेस यांची युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ती कोणत्या देशाशी संबंधित आहे?


(A) सौदी अरेबिया


(B) पोलंड


(C) UAE


(D) सिंगापुर


Ans-(C) UAE


(Q१७) Globel Day for parents दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?


(A) १ जून


(B) ५ जून


(C) ४ जून


(D) ३ जून


Ans-(A) १ जून


(Q१८) २ जून रोजी कोणत्या राज्याच्या स्थापना दिन साजरा करण्यात येतो?


(A) महाराष्ट्र


(B) बिहार


(C) तेलंगणा


(D) आंध्र प्रदेश


Ans-(C) तेलंगणा


(Q१९) करोल नवरोकी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?


(A) पेरू


(B) पोलंड


(C) UAE


(D) नेपाळ


Ans-(B) पोलंड


(Q२०) दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?


(A) मुंबई


(B) चेन्नई


(C) हैद्राबाद


(D) अहमदाबाद


Ans-(D) अहमदाबाद

No comments:

Post a Comment

चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→

 Chalu Ghadamodi 3rd June 2025                                                     चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→...