चालू घडामोडी २१ मे २०२५ : Current Affairs May 21, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) २०२५ मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) दमन आणि दीव
(B) नवी दिल्ली
(C) जम्मू आणि काश्मीर
(D) जयपूर
Ans-(A) दमन आणि दीव
(Q२) दमन आणि दीव मध्ये कोणत्या कालावधीत पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १८ ते २३ मे
(B) १५ ते २१ मे
(C) १९ ते २४ मे
(D) १७ ते २२ मे
Ans-(C) १९ ते २४ मे
(Q३) E zero FIR प्रोग्रॅम कोणी लाँच केला आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) राजनाथ सिंह
Ans-(B) अमित शहा
(Q४) JN १ variant कोणत्या रोगाचे नवीन रूप आहे?
(A) डेंग्यू
(B) काविळ
(C) चिकनगुणिया
(D) कोविड १९
Ans-(D) कोविड १९
(Q५) JN १ हा Covid १९ चा नवीन variant कोणत्या देशात आढळला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) हाँगकाँग आणि सिंगापूर
(D) दक्षिण कोरिया
Ans-(C) हाँगकाँग आणि सिंगापूर
(Q६) अमित शहा यांनी E zero FIR प्रोग्रॅम कोणत्या ठिकाणी लाँच केला आहे?
(A) चेन्नई
(B) नवी दिल्ली
(C) हैदराबाद
(D) वाराणसी
Ans-(B) नवी दिल्ली
(Q७) सुदान देशाच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) कामिल अल तैयब इद्रिस
(B) अब्दुल्ला हम्दोक
(C) डोनाल्ड ट्रम्प
(D) TI जिनपिंग
Ans-(A) कामिल अल तैयब इद्रिस
(Q८) कामिल अल तैयब इद्रिस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सुदान
Ans-(D) सुदान
(Q९) भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे?
(A) पोलिओ
(B) ट्रेकोमा
(C) एड्स
(D) डेंग्यू
Ans-(B) ट्रेकोमा
(Q१०) ट्रेकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला WHO ने प्रमाणपत्र दिले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q११) स्विझरलँड मध्ये कितव्या world health Assembly चे आयोजन करण्यात आले होते?
(A) ७७
(B) ७९
(C) ७८
(D) ७५
Ans-(C) ७८
(Q१२) ऑपरेशन ओलिविया कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे?
(A) भारतीय तटरक्षक दल
(B) CISF
(C) BSF
(D) भारतीय सेना
Ans-(A) भारतीय तटरक्षक दल
(Q१३) क्रॉफर्ड फंड मेडल २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) P V सिंह
(B) R P तिवारी
(C) अमित यादव
(D) कदमबोट सिद्दिकी
Ans-(D) कदमबोट सिद्दिकी
(Q१४) निकोसोर डॅन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) नेपाळ
(B) रोमानिया
(C) अफगाणिस्तान
(D) पेरू
Ans-(B) रोमानिया
(Q१५) रोमानिया देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत निकोसोर डॅन किती टक्के मते घेऊन विजयी झाले आहेत?
(A) ५५.६
(B) ५७.७
(C) ५८.८
(D) ५९.९
Ans-(A) ५५.६
(Q१६) कोणत्या राज्यात भारतातील पहिले महावत गावाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गोवा
Ans-(C) तामिळनाडू
(Q१७) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१८) गीता सामोता या CISF च्या किती वर्षाच्या इतिहासात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?
(A) ५५
(B) ५७
(C) ५६
(D) ५९
Ans-(B) ५६
(Q१९) महाराष्ट्र सरकारने पुढील पाच वर्षात आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी किती लाख घरे उभारण्याचा संकल्प केला आहे?
(A) ४०
(B) ३५
(C) ४५
(D) ५०
Ans-(B) ३५
(Q२०) गीता सामोता या कोणत्या दलाच्या ५६ वर्षाच्या इतिहासात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?
(A) BSF
(B) इंडियन आर्मी
(C) SRPF
(D) CISF
Ans-(D) CISF
(Q२१) महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत ३५ लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे?
(A) २०३०
(B) २०२९
(C) २०२८
(D) २०२७
Ans-(A) २०३०
(Q२२) राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २० मे
(B) २३ मे
(C) २१ मे
(D) २५ मे
Ans-(C) २१ मे
(Q२३) भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे?
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) पटना
(D) रांची
Ans-(B) हैदराबाद
(Q२४) कोणत्या देशात ७८ व्या world health Assembly चे आयोजन करण्यात आले होते?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) स्विझर्लंड
Ans-(D) स्विझर्लंड
(Q२५) जागतिक Honey Bee दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) १९ मे
(B) १७ मे
(C) १८ मे
(D) २० मे
Ans-(D) २० मे
No comments:
Post a Comment