Wednesday, July 30, 2025

Current Affairs 31st May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 31, 2025

 Chalu Ghadamodi 31st May 2025

चालू घडामोडी ३१ मे २०२५ : Current Affairs May 31, 2025→


सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ३१ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील एअरपोर्टच्या नवीन टर्मिनल चे उद्घाटन केले आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) गुजरात

(D) गोवा

Ans-(A) बिहार


(Q२) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) श्री रविशंकर

(B) एस जयशंकर

(C) सद्गुरू

(D) शशी थरुर

Ans-(C) सद्गुरू

(Q३) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे?

(A) नवी दिल्ली

(B) पुरी

(C) जयपूर

(D) भोपाळ

Ans-(B) पुरी


(Q४) हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २७ मे

(B) २९ मे

(C) २८ मे

(D) ३० मे

Ans-(D) ३० मे


(Q५) राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) राजस्थान

(C) उत्तराखंड

(D) उत्तर प्रदेश

Ans-(C) उत्तराखंड


(Q६) भारताच्या महेंद्र गुर्जर ने पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये किती मिटर भालाफेक करत world रेकॉर्ड केला आहे?

(A) ६०.३५

(B) ६१.१७

(C) ६५.५५

(D) ६७.९९

Ans-(B) ६१.१७


(Q७) ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) स्विझर्लंड

(B) आयर्लंड

(C) न्यूझीलंड

(D) स्कॉटलंड

Ans-(A) स्विझर्लंड


(Q८) DRDO संस्थेने कोणत्या शहरात Quantam technology reasearch centre चे उद्घाटन केले आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली


(Q९) शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली आहे?

(A) राजस्थान

(B) ओडिशा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) ओडिशा


(Q१०) ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?

(A) नवभारत

(B) विकास

(C) उदय

(D) अंकुर

Ans-(D) अंकुर

(Q११) गोवा राज्याने नुकताच कितवा स्थापना दिन साजरा केला आहे?

(A) ३८

(B) ३७

(C) ३९

(D) ३५

Ans-(C) ३९


(Q१२) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाचा वृध्दी दर किती टक्के राहिला आहे?

(A) ६.५

(B) ७.७

(C) ६.९

(D) ७.५

Ans-(A) ६.५


(Q१३) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) आरती अग्रवाल

(B) पुनम तिवारी

(C) दिपाली सावंत

(D) सुजाता बागुल

Ans-(D) सुजाता बागुल


(Q१४) कोणत्या जिल्ह्यातील सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) नाशिक

(B) जळगाव

(C) नांदेड

(D) जालना

Ans-(B) जळगाव


(Q१५) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण


(Q१६) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) १ हजार

(B) ३ हजार

(C) ५ हजार

(D) ४ हजार

Ans-(C) ५ हजार


(Q१७) रोहित शर्मा ने आयपीएल मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३००

(B) २५०

(C) ४००

(D) ३५०

Ans-(A) ३००


(Q१८) रोहित शर्मा आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(C) २


(Q१९) आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?

(A) रोहित शर्मा

(B) ख्रिस गेल

(C) सूर्यकुमार यादव

(D) निकोलस पूरन

Ans-(B) ख्रिस गेल


(Q२०) सूर्यकुमार यादव ने टी २० क्रिकेट मध्ये सर्वाधिक सलग कितव्यांदा २५ हून अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे?

(A) १३

(B) १७

(C) १८

(D) १५

Ans-(D) १५


(Q२१) आयपीएल मध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली नंतरचा कोण केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे?

(A) डेव्हिड वॉर्नर

(B) रिषभ पंत

(C) सूर्यकुमार यादव

(D) रोहित शर्मा

Ans-(D) रोहित शर्मा

No comments:

Post a Comment

चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→

 Chalu Ghadamodi 3rd June 2025                                                     चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→...