Showing posts with label Mpscwallah. Show all posts
Showing posts with label Mpscwallah. Show all posts

Saturday, June 14, 2025

Current Affairs 26th May 2025 : चालू घडामोडी २६ मे २०२५

Chalu Ghadamodi 26th May 2025
चालू घडामोडी २६ मे २०२५ : Current Affairs May 06, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठीदैनिक चालू घडामोडी बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २६ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलु उत्पन्नात(GSDP) किती टक्के वाटा आहे?
(A) ५४
(B) ५५
(C) ५६
(D) ५७
Ans-(A) ५४

(Q२) २०२४ मध्ये महाराष्ट्राचा GSDP किती लाख कोटी रुपयांचा होता?
(A) ४०
(B) ४३
(C) ४५
(D) ४७
Ans-(C) ४५
Q३) भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी ४ थी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) जपान

(Q४) नीती आयोगाच्या गव्हर्नन्स कौन्सिलची कितवी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली आहे?
(A) १४
(B) १५
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०

(Q५) भारत देश जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) २
Ans-(C) ४

(Q६) १३ ते २० जून दरम्यान सिनिअर जागतिक ज्युदो स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) चीन
(B) हंगेरी
(C) फ्रान्स
(D) पेरू
Ans-(B) हंगेरी

(Q७) IMF च्या रिपोर्ट नुसार भारताचा GDP किती ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(A) ४

(Q८) देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता किती GW पर्यंत पोहचली आहे?
(A) २३०
(B) २३१
(C) २३३
(D) २३२
Ans-(D) २३२

(Q९) RBI च्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तामिळनाडू

(Q१०) RBI च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यावर किती लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे?
(A) ५.५
(B) ५.३
(C) ५.७
(D) ५.६
Ans-(D) ५.६


(Q११) हंगेरी मध्ये होणाऱ्या सिनिअर जागतिक ज्युदो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याची श्रध्दा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) परभणी
Ans-(C) छत्रपती संभाजीनगर

(Q१२) मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) किदांबी श्रीकांत
(B) एच एस प्रनॉय
(C) लक्ष्य सेन
(D) सात्विकसाईराज रंकारेड्डी
Ans-(A) किदांबी श्रीकांत

(Q१३) भारताच्या कोणत्या युवा ड्रायव्हर ने मोनोको ग्रँडप्रिक्स f२ शर्यत जिंकली आहे?
(A) जहान दारूवाला
(B) वैभव नाईक
(C) अर्जुन मैनी
(D) कुश मैनी
Ans-(D) कुश मैनी

(Q१४) कुश मैनी हा F २ शर्यत जिंकणारा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) ३
(B) १
(C) २
(D) ४
Ans-(B) १
(Q१५) भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुभमन गिल
(B) ऋषभ पंत
(C) के एल राहुल
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(A) शुभमन गिल

(Q१६) सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच ने कारकिर्दीतील कितवे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १२५
(B) १५०
(C) १००
(D) २००
Ans-(C) १००

(Q१७) सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच १०० विजेतेपद जिंकणारा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) २
Ans-(A) ३

(Q१८) खेला इंडिया बीच गेम्स २०२५ मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) मणिपूर
(D) गुजरात
Ans-(C) मणिपूर

(Q१९) खेला इंडिया बीच गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ७
(B) ५
(C) ४
(D) ९
Ans-(B) ५

(Q२०) खेला इंडिया बीच गेम्स २०२५ मध्ये मणिपूर ने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?
(A) १५
(B) १९
(C) १७
(D) २०
Ans-(D) २०

Current Affairs 22nd May 2025 : चालू घडामोडी २२ मे २०२५

Chalu Ghadamodi 22nd May 2025
चालू घडामोडी २२ मे २०२५ : Current Affairs May 22, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) बानू मुस्ताक
(B) डेझी रॉकवेल
(C) दीपा भास्ती
(D) अनुराधा पाटील
Ans-(A) बानू मुस्ताक

(Q२) बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) रेड कॅम्प
(B) ट्रेन टू पाकिस्तान
(C) हार्ट लॅम्प
(D) The God of small things
Ans-(C) हार्ट लॅम्प
(Q३) हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे कोणत्या भाषेतील पहिलेच पुस्तक आहे?
(A) मराठी
(B) कन्नड
(C) बंगाली
(D) तेलगू
Ans-(B) कन्नड

(Q४) कोणत्या राज्यात कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI अँप चे लोकार्पण करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) गोवा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी कोणते ॲप लाँच केले आहे?
(A) My train
(B) उमंग
(C) स्वरेल
(D) स्वदेश
Ans-(C) स्वरेल
Q६) भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारी कितवे स्थान मिळवले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३

(Q७) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मे
(B) २३ मे
(C) २० मे
(D) २१ मे
Ans-(A) २२ मे

(Q८) जागतिक जैवविविधता दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) Save The Nature
(B) निसर्ग आणि उद्योग
(C) निसर्ग आणि जागतिक तापमान
(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास
Ans-(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास

(Q९) कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका

(Q१०) सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(D) ५

Current Affairs 21st May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 21, 2025

चालू घडामोडी २ मे २०२५ : Current Affairs May 21, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) २०२५ मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) दमन आणि दीव
(B) नवी दिल्ली
(C) जम्मू आणि काश्मीर
(D) जयपूर
Ans-(A) दमन आणि दीव

(Q२) दमन आणि दीव मध्ये कोणत्या कालावधीत पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १८ ते २३ मे
(B) १५ ते २१ मे
(C) १९ ते २४ मे
(D) १७ ते २२ मे
Ans-(C) १९ ते २४ मे

(Q३) E zero FIR प्रोग्रॅम कोणी लाँच केला आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) अनुराग ठाकूर

(D) राजनाथ सिंह

Ans-(B) अमित शहा


(Q४) JN १ variant कोणत्या रोगाचे नवीन रूप आहे?

(A) डेंग्यू

(B) काविळ

(C) चिकनगुणिया

(D) कोविड १९

Ans-(D) कोविड १९


(Q५) JN १ हा Covid १९ चा नवीन variant कोणत्या देशात आढळला आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) हाँगकाँग आणि सिंगापूर

(D) दक्षिण कोरिया

Ans-(C) हाँगकाँग आणि सिंगापूर


(Q६) अमित शहा यांनी E zero FIR प्रोग्रॅम कोणत्या ठिकाणी लाँच केला आहे?

(A) चेन्नई

(B) नवी दिल्ली

(C) हैदराबाद

(D) वाराणसी

Ans-(B) नवी दिल्ली


(Q७) सुदान देशाच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) कामिल अल तैयब इद्रिस

(B) अब्दुल्ला हम्दोक

(C) डोनाल्ड ट्रम्प

(D) TI जिनपिंग

Ans-(A) कामिल अल तैयब इद्रिस


(Q८) कामिल अल तैयब इद्रिस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सुदान

Ans-(D) सुदान


(Q९) भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे?

(A) पोलिओ

(B) ट्रेकोमा

(C) एड्स

(D) डेंग्यू

Ans-(B) ट्रेकोमा


(Q१०) ट्रेकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला WHO ने प्रमाणपत्र दिले आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत


(Q११) स्विझरलँड मध्ये कितव्या world health Assembly चे आयोजन करण्यात आले होते?

(A) ७७

(B) ७९

(C) ७८

(D) ७५

Ans-(C) ७८


(Q१२) ऑपरेशन ओलिविया कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे?

(A) भारतीय तटरक्षक दल

(B) CISF

(C) BSF

(D) भारतीय सेना

Ans-(A) भारतीय तटरक्षक दल




(Q१३) क्रॉफर्ड फंड मेडल २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) P V सिंह

(B) R P तिवारी

(C) अमित यादव

(D) कदमबोट सिद्दिकी

Ans-(D) कदमबोट सिद्दिकी


(Q१४) निकोसोर डॅन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) नेपाळ

(B) रोमानिया

(C) अफगाणिस्तान

(D) पेरू

Ans-(B) रोमानिया


(Q१५) रोमानिया देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत निकोसोर डॅन किती टक्के मते घेऊन विजयी झाले आहेत?

(A) ५५.६

(B) ५७.७

(C) ५८.८

(D) ५९.९

Ans-(A) ५५.६


(Q१६) कोणत्या राज्यात भारतातील पहिले महावत गावाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) गोवा

Ans-(C) तामिळनाडू


(Q१७) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) गोवा

(D) राजस्थान

Ans-(A) महाराष्ट्र


(Q१८) गीता सामोता या CISF च्या किती वर्षाच्या इतिहासात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?

(A) ५५

(B) ५७

(C) ५६

(D) ५९

Ans-(B) ५६

(Q१९) महाराष्ट्र सरकारने पुढील पाच वर्षात आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी किती लाख घरे उभारण्याचा संकल्प केला आहे?

(A) ४०

(B) ३५

(C) ४५

(D) ५०

Ans-(B) ३५


(Q२०) गीता सामोता या कोणत्या दलाच्या ५६ वर्षाच्या इतिहासात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?

(A) BSF

(B) इंडियन आर्मी

(C) SRPF

(D) CISF

Ans-(D) CISF


(Q२१) महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत ३५ लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे?

(A) २०३०

(B) २०२९

(C) २०२८

(D) २०२७

Ans-(A) २०३०


(Q२२) राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० मे

(B) २३ मे

(C) २१ मे

(D) २५ मे

Ans-(C) २१ मे


(Q२३) भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) पटना

(D) रांची

Ans-(B) हैदराबाद


(Q२४) कोणत्या देशात ७८ व्या world health Assembly चे आयोजन करण्यात आले होते?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) स्विझर्लंड

Ans-(D) स्विझर्लंड


(Q२५) जागतिक Honey Bee दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) १९ मे

(B) १७ मे

(C) १८ मे

(D) २० मे

Ans-(D) २० मे

चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→

 Chalu Ghadamodi 3rd June 2025                                                     चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→...