Saturday, May 24, 2025

कोकण रेलवे का भारतीय रेलवे में विलय – एक नया युग


कोकण रेलवे भारत के पश्चिमी तटीय क्षेत्र में स्थित एक महत्वपूर्ण रेलवे मार्ग है, जो महाराष्ट्र के रोहा से लेकर कर्नाटक के मंगलूरु और केरल तक फैला है। इसकी कुल लंबाई 741 किलोमीटर है और इसे भारत की सबसे खूबसूरत और रणनीतिक दृष्टि से अहम रेलवे लाइनों में से एक माना जाता है।

स्थापना और इतिहास
कोकण रेलवे की स्थापना 1990 में रेल मंत्रालय के तहत एक विशेष प्रयोजन संस्था (Special Purpose Vehicle) के रूप में की गई थी। इसका मुख्य उद्देश्य पश्चिमी घाट की दुर्गम पहाड़ियों में रेल मार्ग का निर्माण करना था। इस परियोजना ने 1998 में आधिकारिक रूप से संचालन शुरू किया और जल्द ही यह मार्ग यात्रियों और माल ढुलाई दोनों के लिए जीवन रेखा बन गया।

संयुक्त उद्यम मॉडल
कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) को एक संयुक्त उद्यम के रूप में स्थापित किया गया था, जिसमें भारत सरकार की 51% हिस्सेदारी थी। महाराष्ट्र की 22%, कर्नाटक की 15% और गोवा व केरल की 6-6% हिस्सेदारी थी। यह एक स्वतंत्र संस्था के रूप में कार्य कर रही थी और इसकी वित्तीय एवं संचालन व्यवस्था भारतीय रेलवे से अलग थी!

विलय की आवश्यकता क्यों पड़ी?
हालांकि संचालन के स्तर पर कोकण रेलवे सफल रहा, लेकिन वित्तीय समस्याओं से यह वर्षों से जूझ रहा था। सीमित राजस्व और बढ़ती अधोसंरचना की माँगों ने इसके विस्तार और उन्नयन को कठिन बना दिया था। महाराष्ट्र सरकार ने हाल ही में भारतीय रेलवे के साथ विलय की सहमति दी है, जिससे इस मार्ग को बड़े निवेश आधार का लाभ मिल सकेगा।

महाराष्ट्र की शर्तें
महाराष्ट्र सरकार ने विलय को दो मुख्य शर्तों के अधीन स्वीकार किया है:

कोकण रेलवे का नाम विलय के बाद भी बना रहेगा।
राज्य सरकार को 394 करोड़ रुपये की शुरुआती निवेश राशि की भरपाई की जाएगी। केंद्र सरकार ने इन दोनों शर्तों को स्वीकार कर लिया है।
यात्रियों और क्षेत्रीय विकास पर प्रभाव
विलय के बाद यात्रियों को बेहतर आधारभूत ढांचा, ट्रेनों की अधिक आवृत्ति, बेहतर सुरक्षा सुविधाएं, और भारतीय रेलवे के अन्य मार्गों से बेहतर कनेक्टिविटी मिलने की संभावना है। इससे क्षेत्रीय अर्थव्यवस्था, पर्यटन और रोजगार के अवसरों में भी वृद्धि होगी।

आगे की प्रक्रिया
अब यह मामला रेलवे बोर्ड के पाले में है, जो प्रशासनिक, वित्तीय और कानूनी प्रक्रियाओं को पूरा कर विलय को अमलीजामा पहनाएगा। कर्मचारियों की भूमिका, सेवा अनुबंध और संचालन क्षेत्रों में बदलाव संभव हैं, लेकिन इसका अंतिम परिणाम यात्रियों के लिए लाभकारी होगा।

कोकण रेलवे का यह विलय न केवल एक संगठनात्मक बदलाव है, बल्कि यह पश्चिमी भारत की विकास यात्रा में एक नया अध्याय भी है।

Chalu Ghadamodi 24th May 2025चालू घडामोडी २४ मे २०२५ : Current Affairs May 24, 2025→

Chalu Ghadamodi 24th May 2025
चालू घडामोडी २४ मे २०२५ : Current Affairs May 24, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २४ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) कसोटी
(B) वन डे
(C) T२०
(D) कोणतेही नाही

Ans-(A) कसोटी

(Q२) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने कसोटी फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) भारत

(B) वेस्ट इंडिज

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(C) श्रीलंका

(Q३) कोणत्या राज्यातील छोन्जिन आंगमो भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला ठरली आहे?

(A) छत्तीसगड

(B) हिमाचल प्रदेश

(C) हरियाणा

(D) ओडिशा

Ans-(B) हिमाचल प्रदेश

(Q४) हिमाचल प्रदेश राज्यातील छोन्जिन आंगमो माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील कितवी दृष्टीबाधित महिला ठरली आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

(Q५) वित्त वर्षे २०२४-२५ साठी RBI भारत सरकारला किती लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे?

(A) २.३५

(B) २.५५

(C) २.६९

(D) २.७७

Ans-(C) २.६९

(Q६) जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) २२ मे

(B) २३ मे

(C) २१ मे

(D) २४ मे

Ans-(B) २३ मे

(Q७) वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये RBI ने सरकारला किती लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता?

(A) २.१

(B) २.५

(C) २.७

(D) २.९

Ans-(A) २.१

(Q८) ओरलेन जानुस कुसोसिन्स्की स्मृती भालाफेक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली?

(A) तैवान

(B) फ्रान्स

(C) चिली

(D) पोलंड

Ans-(D) पोलंड

(Q९) गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे?

(A) बिहार

(B) कर्नाटक

(C) झारखंड

(D) छत्तीसगड

Ans-(B) कर्नाटक

(Q१०) ओरलेन जानुस कुसोसिन्स्की स्मृती भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा ने किती मीटर भालाफेक केली आहे?

(A) ८०.३५

(B) ८५.५५

(C) ८३.४४

(D) ८०.१४

Ans-(D) ८०.१४

(Q११) इस्रो द्वारा २०२५ कोणते वर्षे घोषित करण्यात आले आहे?

(A) चंद्रयान

(B) अंतरीक्ष

(C) गगनयान

(D) रॉकेट वर्षे

Ans-(C) गगनयान

(Q१२) ISRO ने कोणते वर्षे गगनयान वर्षे जाहीर केले आहे?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२६

(D) २०२४

Ans-(A) २०२५

(Q१३) रायझिंग नॉर्थ समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

Friday, May 23, 2025

Current Affairs 23rd May 2025 : चालू घडामोडी २३ मे २०२५

Chalu Ghadamodi 23rd May 2025

चालू घडामोडी २३ मे २०२५ : Current Affairs May 23, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २३ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) ऑपरेशन घोस्ट सीम कोणी सुरू केले होते?

(A) भारतीय सेना आणि आसाम पोलिस

B) BSF

(C) NIA

(D) CBI

Ans-(A) भारतीय सेना आणि आसाम पोलिस

(Q२) खालीलपैकी कोणाचा IB डायरेक्टर पदाचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला आहे?

(A) अजित ठाकूर

(B) विजय तिवारी

(C) तपन कुमार डेका

(D) राहुल त्रिपाठी

Ans-(C) तपन कुमार डेका

(Q३) IB डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे?

(A) २

(B) १

(C) ३

(D) ४

Ans-(B) १

(Q४) मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) जस्टिस प्रितम कपूर

(B) जस्टिस के स्टॅलिन

(C) जस्टिस राहुल पांडे

(D) जस्टिस केम्पया सोमशेखर

Ans-(D) जस्टिस केम्पया सोमशेखर

(Q५) Tribal Hamlet Disaster management Plan कार्यक्रम कोणी सुरू केला आहे?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(C) केरळ

(Q६) राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची नियुक्ती केली जाते?

(A) २१५

(B) २१७

(C) २१८

(D) २१९

Ans-(B) २१७

(Q७) जस्टिस केम्पया सोमशेखर यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मणिपूर

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(A) मणिपूर

Q८) भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) मिझोरम

Ans-(D) मिझोरम

(Q९) WHO च्या ७८व्या बैठकीमध्ये कोणता करार करण्यात आला आहे?

(A) Agriculture Agreement

(B) Pandemic Agreement

(C) Helath Agreement

(D) Weather Agreement

Ans-(B) Pandemic Agreement

(Q१०) वर्ल्ड हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) कुवेत

(D) नेदरलँड

Ans-(D) नेदरलँड

(Q११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील एकूण किती अमृत भारत स्टेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) १००

(B) १०१

(C) १०३

(D) १०५

Ans-(C) १०३

(Q१२) कोणत्या राज्यातून VC द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १०३ अमृत भारत स्टेशन चे उद्घाटन केले आहे?

(A) राजस्थान

(B) झारखंड

(C) बिहार

(D) आसाम

Ans-(A) राजस्थान

(Q१३) अमृत भारत स्टेशन योजना कधी सुरू करण्यात आली होती?

(A) २०२२

(B) २०२३

(C) २०२५

(D) २०२१

Ans-(D) २०२१

(Q१४) तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) न्यूझीलंड

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) फ्रान्स

(Q१५) तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत फ्रान्स मध्ये करण्यात येणार आहे?

(A) ९ ते १३ जून

(B) ७ ते १५ जून

(C) ११ ते १७ जून

(D) १३ ते १९ जून

Ans-(A) ९ ते १३ जून

(Q१६) UEFA युरोप लीग २०२४-२५ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे?

(A) चेल्सी

(B) ब्राझील FC

(C) टोटनहैम हॉटस्पर

(D) भारत फायटर

Ans-(C) टोटनहैम हॉटस्पर

(Q१७) भारत देशाची कोणत्या काळासाठी एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) २०२५-२६

(B) २०२५-२७

(C) २०२६-२७

(D) २०२७-२८

Ans-(A) २०२५-२६

(Q१८) कोणत्या देशाची २०२५-२६ साठी एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) फ्रान्स

Ans-(C) भारत

(Q१९) न्यायिक सेवा मध्ये नियुक्ती होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किती वर्षाचा अभ्यास अनिवार्य केला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(B) ३

(Q२०) एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन ची ६७ वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नवी दिल्ली

(B) पॅरिस

(C) दुबई

(D) जकार्ता

Ans-(D) जकार्ता

(Q२१) एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन चे मुख्यालय कोठे आहे?

(A) टोकियो

(B) दुबई

(C) नवी दिल्ली

(D) जकार्ता

Ans-(A) टोकियो

(Q२२) राह वीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) झारखंड

Ans-(C) मध्य प्रदेश

(Q२३) कोणत्या देशात जगातील सर्वात उंच अपार्टमेंट बांधली जात आहे.

(A) दक्षिण आफ्रिका

(B) ब्राझील

(C) कुवेत

(D) आयर्लंड

Ans-(B) ब्राझील

(Q२४) ब्राझील मध्ये जगातील सर्वात किती फुटांपेक्षा उंच अपार्टमेंट बांधली जात आहे?

(A) १५००

(B) १७००

(C) १९००

(D) १८००

Ans-(D) १८००

(Q२५) भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) वैभव सूर्यवंशी

(B) अभिज्ञान कुंडू

(C) राहुल कुमार

(D) आयुष म्हात्रे

Ans-(D) आयुष म्हात्रे

चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→

 Chalu Ghadamodi 3rd June 2025                                                     चालू घडामोडी ०३ जून २०२५ : Current Affairs June 03, 2025→...